Breaking News

Recent Posts

तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, संघटनेतील प्रतिनिधींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- तृतीयपंथीय कल्याणाचा विषय समाज कल्याण विभागाकडून योग्यरीत्या राबविण्याकरिता जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांची आस्थापना व तृतीय पंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनी यांची माहिती आवश्यक आहे. त्याकरिता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून सदरची माहिती देण्याबाबतचे आवाहन समाज कल्याण विभागाचे …

Read More »

आज जिल्ह्यात 113 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.10 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 624 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 113 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 36 अहवाल प्रलंबित आहे.आज आढळून आलेल्या रुग्णात वर्धा तहसीलमध्ये 47 रुग्ण आढळले असून यामध्ये 24 पुरुष तर 23 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 13 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 8 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 11 रुग्ण आढळले असून …

Read More »

इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा मास्टर प्लॅन तयार करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमधील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश आहे. या प्रत्येक गावाचा झोनल मास्टर प्लॅन तसेच टुरीझम प्लॅन तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्यात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडचणी व उपाययोजना बाबतचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे …

Read More »