Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नवीन 190 कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852 जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू …

Read More »

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले

🔺जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 17 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडल्याने 2067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, रात्रभरात …

Read More »

औंजळ बहुउदेद्शीय संस्था द्वारा शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस व डांस अकाडमी शिक्षक दीन साजरा

 वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- दि.05 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षकदिनानिमित्त स्वयं शासन कार्यक्रम आयोजित करण्यात आला…covid 19 च्या पार्श्वभूमी वर त्या गरजू व होतकरु विद्यार्थीनी खुप सुंदर अश्या छोट्या  कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमान्वये त्यांच्या 10 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली , त्यांच्या चिमुकल्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना छान प्रकारे शिकविले ,सर्व मुलांनी शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच covid -19 च्या पार्श्वभूमी …

Read More »