Breaking News

Recent Posts

🔸मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू- बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे

केज(दि.8सप्टेंबर):-दि.7 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू …

Read More »

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धती रद्द

🔹‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र 🔸वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधीमंडळात घोषणा मुंबई(दि.8सप्टेंबर):- राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया …

Read More »

पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा

पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा श्री.शा.बा. काळे कार्यकारी अभियंता , चंद्रपूर पाटबंधारे विभाग आणि श्री. रमाकांत लोधे जि.प. सदस्य तथा अध्यक्ष ,तालुका कॉंग्रेस कमेटी सिंदेवाही यांच्या शुभहस्ते जलपूजा करून शुभारंभ चंद्रपूर : जिल्ह्यातील घोडाझरी मध्यम प्रकल्प हा सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकांसाठी सिंचनाच्या दृष्टीने जीवनदायी असा प्रकल्प म्हनून ओळखल्या जातो. …

Read More »