Breaking News

Recent Posts

विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद

10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ         वर्धा जिल्हा प्रतिनिधी: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर  रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8सप्टेंबर) रोजी 24 तासात 331कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺बाधितांची एकूण संख्या 4386 चंद्रपूर(दि.8सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 331 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 386 झाली आहे. यापैकी 2 हजार 232 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 103 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. …

Read More »

गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार

गेवराई(दि.8सप्टेंबर):-पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, अनेक गावच्या ग्रामस्थांच्या, मित्र परिवार उपस्थितीत अनेक प्रश्नावरती चर्चा करून काही गावातील जनतेच्या समस्या रस्ता, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना मदताचा धाव मिळावा. हापसा, किराणा साहित्य, निधी वाटप, नाली दुरुस्ती, सिमेंट रस्ता, ग्रामपंचयतीमार्फत भेटणारे सर्व पत्रक, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, फिल्टर दुरुस्ती आदी विषयांवर तत्काळ …

Read More »