Breaking News

Recent Posts

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे व व पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे यांची 70/30 चा फार्मूला रद्द केल्यामुळे आमदार संतोषराव बांगर, डॉ. राहुल पाटील बालाजी कल्याणकर यांनी भेट घेऊन मानले आभार

सेनगाव(दि.8सप्टेंबर):-राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा व 30 टक्के राज्यस्तरीय कोटा या धर्तीवर प्रवेश करण्यात येत होते. त्यासाठी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ असे तीन विभाग कार्यरत करण्यात आले होते. ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यासंबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयांमध्ये 70 टक्के जागा राखीव असतात त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान …

Read More »

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज ( मंगळवारी) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे …

Read More »

राष्ट्रवादीचे एकनीष्ठ नेते माधव निर्मळांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – आप्पासाहेब तायडे

बीड(दि.8सप्टेंबर):-धनगर समाजाचे लढवय्या नेते तथा मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातील एकनिष्ठ नेते माधव निर्मळ यांना माजलगाव मतदार संघातुन विधानपरिषदेवर घ्यावे. किल्ले धारूर तालुक्यातुन राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार मा.श्री. प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आणि गेल्या दोन पिड्या पासुन राजकारनामध्ये सक्रिय असनारा निर्मळ परीवार आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारून उद्योग पती म्हणुन बहु मान मिळवनारे कै.अंबादासरावजी निर्मळ यांचे कुटुंब नाव लौकिक मिळवनारे …

Read More »