Breaking News

Recent Posts

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा

३१ ऑक्टोबरपर्यंत लागणार निकाल राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं असून महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती दिली आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

वर्धा : महत्वाची बातमी :- जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी,प्रवासासाठी ई पास परवान्याची आवश्यकता नाही

सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी   वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-  , दि.3 सप्टेंबर : राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने 31 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार  वर्धा जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कामात ऐतिहासिक बौद्ध लेणी जमीनदोस्त

🔸पँथर ऑफ सम्यक योद्धा सह पक्ष व संघटना आक्रमक नवी मुंबई(दि.3सप्टेंबर):-आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कामात सिडको व विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने बौद्ध लेणी चे संवर्धन करन्या येवजी जमीनदोस्त करून प्राचीन ऐतिहासिक वारसा संपवण्याचे कुटील कारस्थान रचले आहे, यामुळे पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. ओ बी सी व आंबेडकरी चळवळतील नेते राजाराम पाटील यांनी लेणी …

Read More »