Breaking News

Recent Posts

GDP आकडेवारी: मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली, विदेशी प्रसारमाध्यमांची टीका

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं. उणे 23.9 या दरामुळे पंतप्रधान मोदींवर विदेशी प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची 1996 नंतरची ही सगळ्यात ऐतिहासिक घसरण आहे असं मानलं जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. जगातील वेगाने मोठं होऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा …

Read More »

IPL 2020: मुंबई इंडियन्सचा ‘मॅचविनर’ लसिथ मलिंगा हा IPL 2020 स्पर्धेतून OUT

IPL 2019च्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला एका धावेने सामना जिंकवून देणारा अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा हा IPL 2020 स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. लसिथ मलिंगा याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच …

Read More »

3 सप्टेंबर 2020

[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FChandradhun_3_Sept.2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]

Read More »