Breaking News

Recent Posts

खोडमाशी मुळे उध्वस्त झालेल्या सोयाबीन पिकाला पंचवीस हजार रुपयाची हेक्टरी मदत शासनाने करावी – आमदार दादाराव केचे यांची मागणी

आमदार व कृषी विभागाने केली शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी. आर्वी:- कोरणा संसर्ग आजारामुळे व संचारबंदी यामुळे शेतकरी पुरता मोठा कुटीस आलेल्या असतानाच कसेबसे शेतातील पीक उभे केले मात्र या चार दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने आर्वी आष्टी कारंजा तीनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाल्याने आमदार दादारावजी केचे व संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सध्याचे …

Read More »

शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

🔹 भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार 🔹पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा वर्षापासून सरकारी पडीत जमीनीवर ६ एकर त्यांच्या ताब्यातील शेतावर शेती करीत आहे. व तसेच गावातील ईतर ३० ते ४० शेतकरी सुध्दा या प्रमाणे सरकारी पडीत जमीनीवर शेती करित आहेत. वसंत वारलू दडमल व त्यांच्या कुटुंबीयाकडे जिवन …

Read More »

अभ्यासिकेला मदतीचा हात देत वाढदिवस साजरा

* भंगाराम तळोधिच्या ज्ञानशाळेत चिमुकल्यासोबत कापला केक * शैक्षणिक साहित्याचे वितरण * वढोलीच युवा कार्यकर्त्याने दिला दायीत्वाचा परिचय गोंडपिपरी :-चेतन मांदाडे /प्रतिनिधी वाढदिवस म्हणजे हल्ली दोस्त,मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत “ऐंजाॕय” करण्याचा दिवस समजला जातो.या दिवशी ना-ना विविध उपक्रम घेत जन्मदिवस साजरा करण्याची अलीकडे फॕशनच झाली आहे.असे असतांना मात्र गोंडपिपरी तालुक्यातील एका युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला.गोंडपिपरी …

Read More »