Breaking News

Recent Posts

पोंभुर्णा येथील श्रध्‍दा व भक्‍तीचा सुगंध पोहचला राजधानी मुंबईत

चंद्रपूर ( रिपोर्टर) : सुप्रसिध्‍द क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेते सोनू सूद यांच्‍या उपस्थितीत ही अगरबत्‍ती सिध्‍दीविनायकाला अर्पण करण्‍यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्‍यांनी पाचही अर्थसंकल्‍प विधानसभेत सादर करण्‍याआधी श्री सिध्‍दीविनायकाचे दर्शन घेवूनच सादर केले आहेत. श्री सिध्‍दीविनायकावरची त्‍यांची श्रध्‍दा या अगरबत्‍तीच्‍या माध्‍यमातुन बाप्‍पाच्‍या चरणी अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्‍ती प्रकल्‍पातून उत्‍पादीत होणारी अगरबत्‍ती देशासह जगभर …

Read More »

करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू , आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत

चंद्रपूर,दि.23ऑगस्ट( रिपोर्टर) : कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.   चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात  तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात …

Read More »