Breaking News

Recent Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये

नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी  अचानक लेहमध्ये पोहोचले.                                                                                …

Read More »

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

मुंबई : हिंदीचित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईच्या वांद्यार्तील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांच्यावर 20 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू होता़ मागील काही दिवसांपासून …

Read More »

वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 …

Read More »