Breaking News

Recent Posts

वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे  मार्गी लावण्याचे पटोले यांचे निर्देश

गोंदिया : हा जिल्हा झुडपी जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांची उपजीविका चालविण्यासाठी वनहक्क जमिनीचे पट्टे त्यांना मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रलंबित प्रकरणे कायद्यानुसार तातडीने मार्गी लावण्यात यावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले [ nana patole] यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत …

Read More »

असा झाला कराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवादी हल्ला

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. माहितीनुसार, साधारण: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच …

Read More »

५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर [ china apps] बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रसिद्ध टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अ‍ॅपचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने संबंधित अ‍ॅपची एक यादी केंद्र सरकारला पाठवून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, नागरिकांनीही आपल्या मोबाईलमधून काढून टाकावे, …

Read More »