Breaking News

Recent Posts

अमिताभ बच्चन यांना कारला धक्का द्यायला सांगायचे शत्रुघ्न सिन्हा

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘दोस्त’, ‘काला पत्थर’, ‘दोस्ताना’, ‘शान’ आणि ‘नसीब’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांच्या मैत्रीत एकेकाळी दुरावा आला होता, पण नंतर त्यांचे गैरसमज दूर झाले. आता ते चांगले मित्र आहेत. अमिताभ व शत्रुघ्न यांनी रितेश देशमुख व साजिद खानला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दोघांनी अनेक किस्से सांगितले होते. एकदा …

Read More »

नागपुरातील ६० युवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी : प्रदेशाध्यक्षांवर संताप

(आरएसएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी न झाल्याचा ठपका ठेवत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ६० पदाधिकाऱ्यांवर कार्यमुक्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे संघटनेत वाद उफाळून आला आहे. राऊत हे निष्क्रिय अध्यक्ष निष्क्रिय असून अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांपैकी एक अनुराग भोयर यांनी केला आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री …

Read More »

शिंदे गटाचे २० आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाराज

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे समजते. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सोमवारी दिला असला तरी यातून महायुतीत धुसफुस समोर आली आहे. आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री …

Read More »