Breaking News

Recent Posts

नागपूर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना अभय : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात येत आहेत. यात पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर पुण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

बावनकुळे यांच्याकडे ‘पुरुषाला स्त्री तर स्त्रीला पुरुष’ करण्याची ताकद

विविध शहरातील पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना प्रचंड बहुमत मिळाल्यावर देखील त्यांच्यात एकवाक्यता न आल्यामुळे आधी मुख्यमंत्री पदाची घोषणा आणि शपथविधी उशीरा झाली. नंतर राज्यातील मंत्र्यांच्या शपथविधीमध्येही बराच काळ गेला. मंत्र्यांना …

Read More »

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा पोंगेझरा देवस्थानात ३१ डिसेंबरच्या रात्री दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. वनाधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर २५ हजार रुपये वसूल केले, असा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. या निषेधार्थ मंदिर समिती व परिसरातील नागरिकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात …

Read More »