Breaking News

Recent Posts

आज कोण अर्ज मागे घेणार? बंडखोरी थंड करण्याचे सर्वच पक्षाचे प्रयत्न

उमेदवारीपूर्व मेळावा घेण्याची घोषणा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केली अन् भाजप ज्येष्ठ हडबडून गेले. त्यावेळी आर्वी मतदारसंघसाठी अधिकृत उमेदवार भाजपने जाहीर केला नव्हता. पण केचे हे परतीचे दोर कापून बंडखोरी करू शकतात हे हेरून हालचाली झाल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केचेंना भेटीस बोलावले. भेट झाली आणि केचे म्हणाले की फडणवीस यांनी सगळे काही व्यवस्थित होईल, तू पहिले मेळावा रद्द …

Read More »

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार : मोठी बातमी

मागील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकानंतरही कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित …

Read More »

नागपूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

विधानसभा निवडणूक रंगात येत आहे. त्यात आयाराम-गयाराम सर्वच पक्षात सुरु आहे. मात्र, नागपूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. देवेंद्र गोडबोले जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते रामटेक …

Read More »