Breaking News

Recent Posts

दोन सख्खे भाऊ परस्परांच्या विरोधात : एक भाजपकडून तर दुसरा?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घराण्यात फूट पडली, वडिलांच्या विरुद्ध मुलीने बंड केले, भावाच्या विरुद्ध भाऊ रिंगणात उतरला. प्रत्येक निवडणुकीत हे चित्र दिसून येते, ही विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात दोन सख्खेभाऊ परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. एक भाजपकडून तर दुसरा अपक्ष. नागपुरात काँग्रेसमध्ये रणजित देशमुख हे मोठे प्रस्थ होते. जि.प. अध्यक्ष, मंत्री, प्रदेशाध्यक्ष असे अनेक …

Read More »

नागपूरमध्ये कोण आहेत अपक्ष उमेदवार? : रामटेकमध्ये राजेंद्र मुळक मैदानात

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी सर्वात लक्षवेधी आणि चर्चेत ठरलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात केलेल बंड कायम आहे. मात्र उमरेडमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधातील शिवसेना (शिंदे) उमेदवार राजू पारवे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे.   हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे …

Read More »

‘दम नव्हता तर xx मारायला…’ : माजी मंत्री ढसाढसा रडला

उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. दरम्यान, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे …

Read More »