Breaking News

Recent Posts

राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट : काँग्रेसचे काही नेते गायब?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश दिली. तो वाचून स्मारक समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ककार्यक्रम स्थळी जाण्यापूर्वी त्यांनी पवित्र दिक्षभूमीला भेट दिली. त्यांचे स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्तत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्वागत …

Read More »

भाजपाच्या ४० नेत्यांची हकालपट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ३५० कर्मचाऱ्यांना नोटीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित …

Read More »

अभिनेत्री सनी लिओनीने केलं पुन्हा लग्न : तिन्ही मुलांची उपस्थिती

अभिनेत्री सनी लिओनीने पुन्हा लग्न केलं आहे. सनी व तिचा पती डॅनियल वेबर दोघांनी मालदीवमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं असून त्याच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नात त्यांची तिन्ही मुलं उपस्थित होती. २०११ मध्ये या जोडप्याने लग्न केलं होतं, त्यानंतर आता त्यांनी मालदीवला व्हेकेशनसाठी गेल्यावर पुन्हा एकदा लग्न केलं.   सनी लिओनी आणि डॅनियल वेबरने २०११ मध्ये लग्न केले …

Read More »