Breaking News

Recent Posts

दिवाळीत सीएनजी कार? ‘या’ बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स

दिवाळीत जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल, तर तुमची मोठी बचत होईल. कार खरेदी करताना पैसे कसे वाचवायचे हे ऐकून तुम्हाला थोडेसे विचित्र वाटेल; पण पेट्रोल-डिझेलऐवजी तुम्ही स्वत:साठी सीएनजी, इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कार खरेदी करता तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते. मात्र, आता तुम्ही असेही म्हणाल की, या गाड्या जास्त महाग असतात. पण काही सीएनजी कार्स अशा आहेत की, ज्या …

Read More »

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीविरोधात लाखोंची फसवणूक केल्याचा गुन्हा

देशातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझासह पाच जणांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेमो डिसोझावर एका नृत्य समूहाकडून ११.९६ कोटी उकळले असल्याचा आरोप आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. २६ वर्षीय नृत्यिकेने याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. एफआयआरनुसार, “२०१८ ते जुलै २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन …

Read More »

भाजपला मोठा धक्का!माजी आमदार काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा आणि 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले, तसेच सध्या भाजपमध्ये असलेले गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमधे घरवापसी करनार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदे …

Read More »