Breaking News

Recent Posts

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून मानकापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. त्याने खून केल्याची कबुली दिली असून बुधवारी पुरलेला मृतदेह काढण्यात येणार आहे. महेश केशव वळसकर (५७, रा. न्यू सोमवारीपेठ, सक्करदरा) असे आरोपी प्रियकराचे, तर प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक (२४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. …

Read More »

भारतात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल वाहनांच्या दरात कधी मिळतील? वाचा

दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. दुसऱ्या बाजूला सरकार देखील या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी म्हणाले की पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच होतील. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसीएमए) ६४ व्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. गडकरी …

Read More »

महाराष्ट्र चुनाव से पहले अजित पवार कर सकते है दगाबाजी!

महाराष्ट्र चुनाव से पहले अजित पवार कर सकते है दगाबाजी! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मैंने अपनी गलती मान ली है?महाराष्ट्र चुनाव से पहले अजित पवार के बयान से खलबली मची हूई है। महाराष्ट्र के गढ़चिरौली में डिप्टी सीएम अजित पवार ने ‘जनसम्मान यात्रा’ के दौरान एनसीपी नेता धर्मराव बाबा आत्राम की बेटी को समझाते हुए कहा कि भूल मत …

Read More »