Breaking News

Recent Posts

नैसर्गिक आपत्ती काळात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वतीने निवेदन

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

“ही तुम्हाला शेवटची संधी,” कर्जफेड स्थगितीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं

कर्जफेड स्थगिती मुदत १ सप्टेंबर रोजी संपली आहे करोना संकटात प्रामाणिक कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत यासाठी सुप्रीन कोर्टाने केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) सुविधा देण्यात आली होती. पण त्याची मर्यादा १ सप्टेंबर रोजी संपली आहे. तसंच स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु …

Read More »

पशु संवर्धन विभाग मार्फत विविध ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजन करून पशु पालकांना मार्गदर्शन करावे – खासदार रामदास तडस

रामदास तडस - वर्धा खासदार

देवळी:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने त्रस्त झाले असताना ‘लंपी’ नावाच्या आजाराने जनावरांनाही घेरले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे ‘लंपी’ असे विदारक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पशु संवर्धन विभाग वर्धा …

Read More »