Breaking News

Recent Posts

कीटकनाशक फवारणीसंबंधी दिशानिर्देश जारी

यवतमाळ  : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी [crop insectcide spray] सुद्धा होईल. शेतकरी, शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी निर्देर्शित केले आहे. सदर जनजागृती अभियान राबविण्याकरीता तालुका व ग्रामस्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. …

Read More »

शिवभोजन योजना गरिबांसाठी वरदान: मुख्यमंत्री

मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.                    …

Read More »

राज्यात १ जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह

मुंबई : राज्यात उद्यापासून कृषि दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.                  …

Read More »