Breaking News

Recent Posts

भद्रावती पोलीसांनी दारू सह १० लाखांचा मूद्देमाल केला जप्त.

बरांज तांडा येथील तब्बल ४२ लाखांच्या कारवाई नंतर आठवड्यातून ही दुसरी मोठी करवाई. भद्रावती पोलीसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले असून दिनांक २६ ते २८ दरम्यान बरांज तांडा परिसरात विशेष मोहीम राबवून तब्बल ४१,९०,००० रुपयाचा गूळ दारू गूळ सडवा व गूळ दारू काढण्याचे साहित्य असे मिळून मुद्देमाल जप्त केला होता आणि आज दिनांक …

Read More »

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त कृषी विभागाने नोंदविला गुन्हा चंद्रपूर दि.3, कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे पॉकिग सुरु असल्याचे आढळून आले. या धाडीमध्ये अभिजीत मानिकचंद्र दुर्गे यांनी आरोपी …

Read More »

गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन

गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन  पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 1193 नागरिकांना दिली लस  कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवावे चंद्रपूर दि.3, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यातून कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांनी तसेच 45 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेतच …

Read More »