Breaking News

Recent Posts

महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरवात

महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरवात चंद्रपूर दि. 14 मार्च : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.  सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात …

Read More »

गत 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 23,471 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 905 चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे.  सध्या 905 …

Read More »

कोरपना तालुक्यातील “कुसळ शरीफ़” येथे यंदा उर्स उत्सव नाही. (कोरोनाचे सावट,कमिटीचा निर्णय.)

कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील आदिवासी बहूल गाव “कुसळ शरीफ़” येथे मागील कित्येक वर्षांपासून “हज़रत दुल्हाशहा वली बाबा” यांचा तीन दिवसीय उर्स उत्सव(संदल)मोठ्या थाटामाटात व हर्षोल्हासाने साजरा केला जातो.दरवर्षी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळते.पुरातन काळापासून निसर्गरम्य ठिकाणी बाबांची समाधी(मजा़र)अस्तित्वात असून दरवर्षी येथे पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मीक कार्यक्रम पार पडतात.मात्र यंदा कोरोना संकटामुळे उर्स उत्सव …

Read More »