Breaking News

Recent Posts

अवनीच्या जखमी शावकाचा अखेर मृत्यू

 दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. नागपूर- दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत …

Read More »

थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’

भद्रावती- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्‍यावर चढून वीरूगिरी केली. मनोर्‍यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ …

Read More »

चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी,भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड,दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

 चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी * भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड * दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक चंद्रपूर- मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्‍यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली. दरम्यान, दारूबंदी असलेल्या …

Read More »