Breaking News

Recent Posts

21 मार्च रोजी सिध्दबली लिमी प्रवेषद्वारासमोर आंदोलन- हंसराज अहीर

सिध्दबली इस्पात लिमी च्या पूर्व कामगार व बाधित गांवातील स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य देण्यासाठी दि. 21 मार्च रोजी प्रवेषद्वारासमोर आंदोलन – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री त्या मृत कामगाराच्या मृत्यू ची चौकशी व्हावी व परिवाराला आर्थिक मोबदला त्वरित मिळावा – हंसराज अहीर चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हयातील औद्योगीक ओळख असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथे अनेक उद्योगांची रेलचेल असतांनाही आज या उद्योगांमध्ये स्थानिक लगतच्या गावातील …

Read More »

गत 24 तासात 54 कोरोनामुक्त  123 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 23,094 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 502 चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 996 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार …

Read More »

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…

पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले… ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे. …

Read More »