Breaking News

Recent Posts

जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी.

जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी. चंद्रपूर:- चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जमनजेट्टी परिसरात शौचालयास गेलेल्या सुनील लेनगुरे राहणार राजीव नगर व जीवन केवट राहणार लालपेठ यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून वेकोलि प्रशासन व वन विभागाचे अधिकारी यांनी या घटनेची दखल घेऊन जखमींना तत्काळ मदत करून दोन नरमादी अस्वलांना पकडून नागरिकांची सुरक्षा …

Read More »

प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ चे मनपातर्फे बक्षीस वितरण.

गणेश मंडळांना मनपातर्फे धनादेशाचे वितरण प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ चे बक्षीस वितरण.   चंद्रपूर ५ मार्च  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशत्सवांतर्गत प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसरुपी धनादेश आज मा. महापौर सौ राखी संचय कंचर्लावार यांच्या हस्ते आज महापौर कक्षात देण्यात आला. पर्यावरणपुरक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनपातर्फे …

Read More »

नांदाफाटा येथे “अण्णा” बनला सट्टा किंग ! 

कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-      कोरपना तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अवैध सट्टापट्टी घेतली जात असून येथील “अण्णा” नामक  व्यक्ती सध्या सट्टा किंग बनल्याची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.या व्यक्तीने येथील बाजारपेठेत चक्क एक दुकान भाडे तत्त्वावर घेत,कर्मचारी ठेवून खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय अशाप्रकारे सुरू केला आहे जणू याला शासन परवानाच मिळाला की काय अशी शंका सर्वसामान्यात वर्तवली जात …

Read More »