Breaking News

Recent Posts

डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची लायसन्स रद्द करण्याची अनेक सामाजिक संघटनेची मागणी

चंद्रपुर :–चंद्रपूर शहरातील एका बड्या मल्टीस्पेशलिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालत लाखो रुपयांचा विनापरवाना साठविलेला औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात जीवनावश्यक औषधांचा साठा नियंत्रित रहावा यासाठी चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विविध रुग्णालयांची अचानक तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असलेल्या या तपासणी दरम्यान शहरातील एकोरी वार्डात असलेल्या डॉ. …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त मागणीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेऊ-उपमुख्यमंत्री अजित पवार

* जिल्ह्याच्या 250 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक  अराखडयास मंजुरी * पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी 321 कोटींची अतिरिक्त मागणी   चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात वनसंपदा, वनपर्यंटन आहे. त्याचबरोबर खनिज संपत्ती मोठी आहे. वन्यजीवांपासून संरक्षण आणि जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्ह्याच्या ठरवलेल्या  180 कोटी 95 लक्ष रुपयांच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त 70 कोटी रुपये मंजूर करीत 250 कोटी रुपयांच्या आराखडयास मान्यता देत आहे. मात्र पालकमंत्री विजय …

Read More »

ठेवींची उचल न केलेल्या डाक खात्यांची माहिती जाहीर

चंद्रपूर :   डाकघर आणि बॅकातील खातेदारांनी 10 वर्षापूर्वी मुदत संपलेल्या परंतु ठेवीची उचल न केलेल्या खात्यातील रक्कमेची हाताळणी करण्यासाठी भारत सरकारने सीनियर  सिटीझेन वेल्फेअर फंड-2016 हे नियम  बनविलेले आहेत. या नियमांच्या अनुंषगाने अश्या मुदत संपलेल्या परंतु रक्कमेची उचल न केलेल्या खात्याची माहिती ही जनजा‍हीर करायची आहेत. त्या अनुअषंगाने भारतीय डाक विभागाने www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर अश्या खात्याची महिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. …

Read More »