Breaking News

Recent Posts

संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता.

(जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च, इ.स. १८३९ जयंतीनिमित्त विशेष लेख) मेरे बापका सपना देश का सब हो अपना ही वृत्ती आज देशात राजकीय नेत्यांना हाताशी धरून सरकारी कंपन्या बलकावण्याचा धंदा जोरात सुरू आहे. देशातील नागरिकांचे शोषण कसे करता येईल यासाठीच योजना आखली जात आहे. त्यामुळे देशाची संपत्ती कशी लुटता येईल या विशिष्ट धेय्यने प्रेरित होऊन काम करणारी दरोडेखोरांनी टोळी सर्व …

Read More »

चंद्रपूर महानगरपालिका कोरोना लसीकरणाची गती वाढविणार  

समन्वय समिती सभेत निर्णय  चंद्रपूर ४ मार्च – गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कोरोना लसीकरण मोहीम  सुरू आहे. मात्र, ती गती आणि लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ३ मार्च रोजी मनपा सभागृहात झालेल्या समन्वय समिती सभा बैठकीत सांगितले.    कोरोना लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंत झालेल्या लसीकरण मोहिमेंच्या तुलनेत मोठी आहे. …

Read More »

कर विभाग निरंतर सुरु

मालमत्ता कराचा भरणा करण्यास निरंतर सुरु मनपा कर विभाग चंद्रपूर ४ मार्च –   मालमत्ता कराचा भरणा करण्यास सुविधता व्हावी यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका कर विभाग सातत्याने सुरु राहणार आहे. केवळ धुलीवंदन ( दि. २९ मार्च ) ची सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशीही कर विभाग सुरु राहणार आहे. कर विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ कामावर हजर राहणार असुन नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे …

Read More »