Breaking News

Recent Posts

महात्मा गांधींची 151 वी जयंती एक आठवडाभर साजरी होणार

Ø 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई लोकार्पण Ø गांधी विचार धारेवर आधारित विविध वेबिनारचे आयोजन          वर्धा: जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 21 व्या शतकातही महात्मा गांधींचे विचार प्रस्तुत आहेत. कोरोनामुळे आपल्याला भव्यदिव्य कार्यक्रम करता येत नसला तरी त्यांचे विचार जगभर पोहचविणे आणि जगभरात त्यांच्या …

Read More »

लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच पूनमची गळफास घेऊन दुर्दैवी आत्महत्या,आत्महत्या नसून हत्या – वडिलांचा आरोप

खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मृतक पूनमच्या वडिलांची मागणी वर्धा प्रतिनिधी : हिंगणघाट : प्राप्त माहितीनुसार जवळच्या कुटकी येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे रोजी लॉकडाऊनचे काळात मंदाबाई हरिदास डहाके यांच्या हिंगणघाट येथिल निवासस्थानी सर्व आप्तेष्टांच्या हजेरित संपन्न झाला होता. दिनांक १८ सप्टेंबर रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे बेघर निवारा पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

वर्धा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे मोहित उमाटे यांच्या नेतृत्वात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली.महामंत्री राहुल करडे व नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले व बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी युवती प्रमुख नूपुर सुरपाटने व …

Read More »