Breaking News

Recent Posts

शुल्लक कारणावरून चाकूने भोसकून केले गंभीर जखमी

दोन्ही आरोपींना पोलिसांनी केले अटक वर्धा :- समुद्रपुर:तालुक्यातील मंगरुळ गावात शुल्लक कारणावरून वाद घालून दोद्यांनी एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली आहे.या संबंध गिरड पोलीसांनी अवद्या काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमीचे नाव शत्रुघ्न विठ्ठल भोयर वय २५ वर्ष तर आरोपीचे नाव तुळशीराम मंगरुजी भोयर ५६ वर्ष व त्यांचा मुलगा नागेश तुळशीराम भोयर १९ …

Read More »

वर्धा : कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ मोहिम यशस्वी करा – मुख्यमंत्री

Ø नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद Ø कोरोना आजार संदर्भातील सर्व वैद्यकीय प्रस्ताव मान्य केले जातील*           वर्धा प्रतिनिधी : दि. 27 : महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे …

Read More »

वर्धा : क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसल्यास पशुपालकांनी काळजी घ्यावी : पशुसंवर्धन अधिकारी सौ.प्रज्ञा डायगव्हाणे

Ø गोचिडाद्वारे जनावरांमध्ये होते संक्रमण Ø बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होतो संसर्ग          वर्धा प्रतिनिधी :- ,दि 27:-  गुजरात राज्यातील बोताड व कच्छ याजिल्हयांमध्ये क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा(Crimean Congo Hemorrhagic Fever -CCHF) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा  म्हणजे जनावरांपासुन माणसांना होणारा रोग असुन जिल्ह्यातील पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पशु संवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे  यांनी केले आहे. या रोगाचा …

Read More »