Breaking News

Recent Posts

खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन

वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सहा महिने शेतकर्‍यांनी मातिमोल भ‍वाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले …

Read More »

क्रांतीकारी कृषी विधेयक मा. मोदी साहेबांनी आणली- हेच काँग्रेसला का जमले नाही – सुधीर दिवे

खोटं बोला पण रेटून बोला, असा टोला आमच्या विरोधात असलेल्या सवंग पक्षाकडून आम्हाला जाहीरसभांमधून मारल्या जात होता. भारतीय जनता पार्टी तील प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसांत आंदोलन, मोर्चा, वगैरे भरून असल्याने आम्हाला टीका सहन करण्याची खरी शक्ती आमच्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांमुळे आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मिळाली. पण, आमच्या नेतृत्वाचा मार्ग निश्चित होता. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, भाजपचे राष्ट्रीय …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 110 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.23 रोजी आज 429 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 110 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 77 पुरुष तर 33 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, आर्वी महिला 69  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 97 झाली …

Read More »