Breaking News

Recent Posts

वर्धा ( कोरोना ब्रेकिंग )वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत 21 हजार लोकांना झाला होता कोरोनाचा संसर्ग —– सेरो सर्वेक्षणाच्या अभ्यासात आले समोर

Ø संसर्गाचे प्रमाण 1.50 टक्के Ø जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे समूह संसर्ग झाला नाही.        वर्धा, दि 21 (जिमाका) :-  वर्धा जिल्ह्यामध्ये  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट  महिन्यात करण्यात आलेल्या प्रतिपिंडे सर्वेक्षणात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वर्धा जिल्ह्यात   1 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पुष्टी झालेले कोविड -19 चे केवळ 205 रुग्ण होते मात्र त्याचवेळी सुमारे 21,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग …

Read More »

जिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू

सम्पूर्ण चन्द्रपुर जिल्हात 7 दिवासा साठी जनता कर्फ्यू चंद्रपूर: जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले, जिल्ह्यात संख्या 8090

चंद्रपूर  जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले चार कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 274 रुग्ण, जिल्ह्यात संख्या 8090  बरे झालेले : 4627 ऍक्टिव्ह रुग्ण : 3345 मृत्यू : 118 (चंद्रपूर 111) चंद्रपूर(दि.21सप्टेंबर):- आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण …

Read More »