Breaking News

Recent Posts

अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला करोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग …

Read More »

गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी गावांना भेट देवून पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची केली पाहानी

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):-गोसीखुर्द धरणांचे संपूर्ण 33 दरवाजे उघडून वैनगंगा नदिला आलेल्या कृत्रिम पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील तसेच बाकीच्या नद्या ना आलेल्या पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे धान,तुर,सोयाबीन व कापूस पिकांची हजारो कोटी रुपयांची नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झालेली आहे तसेच घरातील अन्न धान्य,कपडे,साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …

Read More »

“अभिनंदन भारत!”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन

शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची …

Read More »