Breaking News

Recent Posts

मुस्लिम व धनगर समाजील असंख्य कार्यकर्त्यांचा वंचीत बहुजन आघाडीत प्रवेश

🔹खाजमियाँ पठाण यांच्या वंचित बहुजन आघाडीतील प्रवेशामुळे अंबाजोगाईतील पाटोदा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत येणार वेग पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन. अंबाजोगाई(दि.5सप्टेंबर):-आज दिनांक 05 सप्टेंबर 2020 रोजी पाटोदा जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यासह खाजामियाँ पठाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे घाटनांदूर सर्कलचे तुकाराम देवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद भालेराव, सुनिल सावंत यांच्यासह इतर अलुतेदार बलुतेदार समूहातील कार्यकर्त्यांनी वंचित …

Read More »

कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने सांगितले ‘हे’ कारण!

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी ही तिसऱ्या टप्पात पोहचली आहे. तर, रशियाने जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक व्ही’ विकसित केल्याचा दावा केला आहे. या दरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने लशींबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सध्या चाचणी सुरू …

Read More »

*कपाशीवरील लाल्या*

*कपाशीवरील लाल्या* *कपाशीचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये “लाल्या’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. “लाल्या’ विकृती ही नत्र, मॅग्नेशिअम आणि जस्ताची कमतरता आणि अन्य कारणांमुळे दिसून येते.* *लक्षणे – ::* कपाशीची प्रारंभीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. लाल झालेली पाने …

Read More »