Breaking News

Recent Posts

राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना शिवा संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलि अर्पण

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-आ.राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांचा जन्म  25 फरवरी 1917 ला झाला असून ते केवळ महाराज म्हणूनच सीमित राहिले नाहीत तर स्वतः 1945 ला लाहोर विद्यापीठातून त्यांनी mbbs चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि शैक्षणिक दृष्ट्या लिंगायत समाजासाठी ते भूषण ठरले अलीकडे त्यांचे वयाच्या 104 व्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर …

Read More »

संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आर्थीक मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातुन सहकार्य करावे – खासदार रामदास तडस

  * खासदारांची अधिका-यासोबत देवळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची नुकसानग्रस्त सोयाबीन  पिकांची पाहणी. * केन्द्रीय कृषी मंत्री यांच्याकडे व लोकसभा अधिवेशन मध्ये विदर्भातील सोयाबीन उत्पादक  शेतक-यांचा प्रश्न उपस्थित करणार. वर्धाः वर्धा जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती …

Read More »

IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर

मुंबई-चेन्नईत होणार सलामीची लढत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ …

Read More »