Breaking News

Recent Posts

अधिकारी पैशाशिवाय कामच करीत नाही : महसूल मंत्री बावनकुळे प्रचंड चिडले

अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याचा मुद्दा खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केला. यावरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत थेट संबंधित खात्याचे मंत्री, सचिवांना फोन लावला. जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. पालकमंत्री चंद्रशेखर यांनी विविध मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.   राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजिप्रा) अधिकारी पैसे …

Read More »

फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा : राज्यातील थंडी पुन्हा येणार?

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात फेब्रुवारीतील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचा, तसेच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टीही सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात फेब्रुवारी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. …

Read More »

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे ठाऊक आहेत का? तज्ज्ञ काय सांगतात?

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे; ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जाते. हा गडद, ​​चिकट पदार्थ प्रामुख्याने आवळा आणि औषधी वनस्पती व मसाल्यांच्या मिश्रणापासून बनवला जातो. च्यवनप्राशच्या आरोग्य फायद्यांमुळे हल्ली लोक पुन्हा मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करू लागले आहेत.   पण, जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत च्यवनप्राशचा समावेश करता तेव्हा तुमच्या शरीराव त्याचा काय परिणाम होतो?   ‘जिंदाल नेचरक्योर …

Read More »