Breaking News

Recent Posts

नागपुरात ३० तास पाणी पुरवठा बंद : दिवस कोणता?

नागपुरात जलवाहिन्यांचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणी पुरवठा ३ ते ४ फेब्रवारीला ३० तास बंद असेल.पेंच २ व पेंच ३ जलशुद्धीकरण प्रकल्प ३० तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात ३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सेमिनरी हिल्स फीडरची अँड प्लेट बसविणे, इंटरकनेक्शन काम, लक्ष्मीनगर जुन्या फीडरवरील व्हॉल्व्ह कार्यान्वित करणे, …

Read More »

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट

महसूल मंत्री आणि अमरावती जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून नियुक्‍ती झाल्‍यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. त्‍यांचे ठिकठिकाणी स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यातच माजी राज्‍यमंत्री प्रवीण पोटे यांच्‍या कार्यालयात त्‍यांचा सोनेरी मुकूट घालून सत्‍कार करण्‍यात आल्‍याने चर्चेला उधाण आले. यापूर्वी प्रवीण पोटे यांनी राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रा.सू. गवई यांचा सन्‍मान करताना सोनेरी मुकूट भेट म्‍हणून दिल्‍याची आठवण अनेक …

Read More »

नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’

जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून इतर प्राण्यांना सावध करतात. याला ‘अलार्म कॉल’ असे म्हणतात. वाघासाठी इतर प्राणी असे ‘कॉल’ देत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील दोन जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघासाठी खुद्द अभिनेत्री रविना टंडन हिने ‘कॉल’ केला. रविना टंडन यांच्या ‘कॉल’ मुळेच त्या वाघाला कोका जंगलात सोडण्यात …

Read More »