Breaking News

Recent Posts

CM फडणवीस ने की DCM एकनाथ शिंदे और अजितदादा की तारीफ

CM फडणवीस ने की DCM एकनाथ शिंदे और अजितदादा की तारीफ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की तारीफ करते हुए कहा कि आपको स्थायी उपमुख्यमंत्री कहा जाता है, लेकिन मेरी शुभकामनाएं आपके साथ हैं, आप एक दिन अजीत पवार मुख्यमंत्री जरुर बनेगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गुरुवार को कहा कि …

Read More »

महसूल प्रशासनातील रेती माफिया… : महसूल मंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान

समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूली कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार, असे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या परभणी दौ-यावर टीका केली बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे, संपूर्ण महसुली कायद्यांना शेतकरी शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार आहे. आजछोट्या …

Read More »

मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या कधी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच मंत्र्यांचे खासगी सचिव (पीएस), स्वीय साहाय्यक (पीए) आणि विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांच्या नियुक्त्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या महायुतीतील तीनही पक्षांच्या मंत्र्यांच्या कार्यालयातील या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर फडणवीस यांच्या मान्यतेची मोहोर उठविणे आवश्यक आहे. त्यामुळे मंत्री कार्यालयात वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी केलेल्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले …

Read More »