Breaking News

Recent Posts

रुग्णांना एक लाखाहून अधिकवेळा मोफत डायलिसीस!

पाच वर्षे माझ्या पत्नीला आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मोफत डायलिसीस सेवा मिळते आहे. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला खाजगी रुग्णालयात हा उपचार करणे परवडलेच नसते, असे सखाराम यांनी सांगितले. डायलिसीस सेवेची आवश्यकता असलेल्या राज्यातील शेकडो गोरगरीब रुग्णाना आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये ही सेवा मोफत मिळत आहे. सध्या आरोग्य विभागाच्या ६२ जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षभरात तब्बल एक लाखाहून अधिकवेळा रुग्णांना …

Read More »

नागपुरात अधिवेशनादरम्यान ११ लाखाचा दरोडा

नागपुरात मायबाप सरकार आहे. सारं काही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र, नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसाळा-म्हसाळा गावातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाच्या घरात पाच सशस्त्र दरोडेखोरांनी खिडकी तोडून प्रवेश केला. कुटुंबीयांना शस्त्राच्या धाकावर ओलिस ठेवून घरातील सर्व किंमती वस्तू, रोख, दागिने असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल लुटला. पळून जाताना व्यवस्थापकाचे अपहरण करून त्यांच्याच कारने पळ काढला. कोराडीत पोहचल्यानंतर अपहृत …

Read More »

राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक

आरोग्य विभागात स्थायी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील ३०० च्यावर कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखों रुपये उकळल्याचा आरोप साकोली विधानसभा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजय तुमसरे यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांपैकी अनेकांनी या फसवणुकीबद्दल संताप आणि निराशा व्यक्त केली आहे.   ग्रामीण ते शहरी भागात …

Read More »