Breaking News

Recent Posts

आंघोळ विवस्त्र होऊन करत असाल तर…! : कारण जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक रिती नियम सांगण्यात आलंय. त्यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या पंरपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळबद्दलही सांगण्यात आलंय. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या काम सांगतात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करु नका असं सांगतात. …

Read More »

गहू व खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार

गव्हाचे दर वाढण्याची कारणे काय? मागील तीन वर्षांत भारतात गव्हाचे पीक कमी झाले आहे. सरकारी गोदामांमधला साठा २००७-०८ (तक्ता १) पासून कमी होत चालला आहे आणि मे २०२२ पासून निर्यातबंदी असूनही देशांतर्गत किमती उंचावल्या आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी यावेळी गव्हाखाली जास्त क्षेत्र पेरले आहे. अतिरिक्त पावसामुळे जमिनीतील पुरेशी आर्द्रता, जलाशयातील पाण्याची पातळी आणि संभाव्य ला निनाचे परिणाम यांमुळे २०२४-२५ मध्ये मोठ्या …

Read More »

छगन भुजबळ मंत्री असताना निव्वळ पैसे कमवायचा, पुन्हा नव्याने चौकशी करा : मोहन कारेमोरे यांची मागणी

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने समर्थकांना धक्का बसला. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलास विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जात आहे. भुजबळ यांना अडचणीत आणणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारत हिंदू महासभेचे …

Read More »