Breaking News

Recent Posts

नवनीत राणाची हकालपट्टी करा : भाजप नेत्याची मागणी

महायुतीने दमदार कामगिरी केली असून जिल्‍ह्यातील आठ जागांपैकी सात जागा महायुतीने जिंकल्‍या आहेत. मात्र, दर्यापुरातील जागा गमवावी लागली. यावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर आला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे दर्यापुरातील उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या पराभवासाठी भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रकाश भारसाकळे हे जबाबदार असल्‍याने भाजपने त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करावी, …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे कधी होणार मुख्यमंत्री? मोठी बातमी

मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस वा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा एकनाथ शिंदे असू शकतात, अशी चर्चा आहे. तर, अडीच वर्ष फडणवीस आणि पुढील अडीच वर्ष शिंदे असा फॉर्मुला असल्याचे समजते. ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांचा विचार केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. …

Read More »

नागपूर, पुण्यात झाले बनावट मतदान

विधानसभा निवडणुकीत आठ शहरी मतदारसंघात ६०० हून अधिक बनावट (टेंडर) मतदान झाले आहे, तर ३०० मतपत्रिकां बाद करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६२ बनावट आणि ६५ मतपत्रिका वडगाव शेरी मतदारसंघातून मतदान बाद केले आहे., त्या खालोखाल कोथरूड मतदारसंघातील ९३ बनावट, तर १८ मतपत्रिका मतमोजणीवेळी बाद केल्या आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढले असून, विधानसभा निवडणुकीत या मतदारांची संख्या वाढल्याचे …

Read More »