Breaking News

Recent Posts

वन विभागातील बदल्या बेकायदेशीर

राज्याच्या वनखात्यातील बदल्यांबाबतचे प्रकरण गाजत आहे. यातील अनागोंदी कारभारावर ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणा’च्या(कॅट) निर्णयाने शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या या बदल्यांच्या विरोधात काही अधिकाऱ्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयात भारतीय वनसेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत.   ५ सप्टेंबर २०२४ ला भारतीय वनसेवेतील सुमारे ३० ते ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर …

Read More »

रेशनकार्डधारकांनो KYC कशी करायची? घ्या जाणून

आधार कार्ड, पॅनकार्डप्रमाणे रेशनकार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज वेळोवेळी कामी पडतोय. देशातील बहुतांश लोकांकडे रेशन कार्ड आहे. या रेशन कार्डचे तीन प्रकार आहे, पांढरं, केशरी आणि पिवळं. यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य दिले जाते. दरम्यान याच रेशन कार्डसंदर्भात सरकारने एक महत्वाची माहिती जारी केली आहे, जी तुमच्यासाठी देखील तितकीच महत्वाची आहे, अन्यथा तुमचे …

Read More »

प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार : अभिनेता संतापला

अभिनेते अन्नू कपूर बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला एका मुलाखत दिली. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अन्नू कपूर यांनी देशभक्ती, त्यांची अमेरिकन पत्नी आणि प्रियांका चोप्राशी निगडित वादावर रोखठोक भाष्य केले आहे. देशभक्ती हे काही अत्तर नाही, असे सांगताना ते म्हणाले की, कोणत्या कार्यक्रमात जायचे असेल तेव्हा देशभक्ती अत्तरप्रमाणे शरीराला लावता येत नाही. लग्नात …

Read More »