Breaking News

Recent Posts

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”,शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.” (शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट.) कोरपना ता.प्र.:-        कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे ४० ते ४५ हजारांच्या जवळपास आहे.या शहराला तालूक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील अंदाजे ३ दशकांपासून सतत संघर्ष सूरू आहे. परंतू नेहमीच शासनकर्ते निव्वळ आश्वासनांचे लॉलीपॉप देत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे.२ जुलै …

Read More »

गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त.

गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त. कोरपना ता.प्र.:-          औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर असून याठिकाणी मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त मोठ्यासंख्यने नागरिक येथे येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने हे शहर “बसस्थानक विना पोरके!” म्हटले तर वावगे …

Read More »

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वात ” केंद्र सरकारने 25 रुपयाने केल्यामुळे,गॅस, दरवाढीच्या निषेधार्थ जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ” ” “सिलेंडर दरवाढ मागे घ्या “महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार …

Read More »