Breaking News

Recent Posts

शिवारातील आमराई झाल्यात उजाड

शेतकºयांचा आपल्या झाडाझुडपांवर भारी जीव असता़े शेतकरीच काय पण सामान्य गावकरीही झाडांवर तितकाच प्रेम करतो़ ज्याच्या घरी वावर नाहीत, तोही झाडांना जोपासतो़ गावशिवारात बाभूळ, कडुलिंब, सुबाभूळ, पळस, आवळा, आंबा, उंबर, कवठ, चिंच, बोर अशी कितीतरी प्रकारची झाडे असतात़ लहान-मोठी झाडे तर वेगळीच! बाभळाची तर बनच बन असतात, तशी कडुलिंबांचीही मोठी रांग दिसून येते़ नदीच्या काठी आणि पडीक जमिनीत बोरीच बोरी …

Read More »

ना आलास तू…KavyaSuman

  ना आलास तू ना दिसलास तू सांज सरून गेली सखया रात थकली…निजली बेरंग ऋतू स्वप्नात रंगले चांदण्यात कसे मी अंधारले मोसमी क्षणांनी कुरवाळले छळले ना फुलल्या कळ्या कधीही सांज सरून गेली सखया रात थकली…निजली म्हणालास तू आवर वेड्या जीवा अन् दे दिलासा मना मी तुझा तुझाच आहे मग का अविरत दु:ख वाही सांज सरून गेली सखया रात थकली…निजली संजय …

Read More »

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (यूएनएससी) सन 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी या विजयाबद्दल माहिती दिली. दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य …

Read More »