Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू

गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू Ø आतापर्यंत 62,751 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,255 चंद्रपूर, दि. 13 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 835 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 27 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 198 …

Read More »

“मीडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

“मीडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी साधणार संवाद उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.13 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “मिडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 17 मे 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत मनीषा सावळे, जिल्हा महिती अधिकारी वर्धा-चंद्रपूर ह्या मार्गदर्शन …

Read More »

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर       चंद्रपूर, दि.13 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि.15 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 15 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वा. कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वा. …

Read More »