Breaking News

Recent Posts

शनिवारी 132 बाधितांची वाढ

चंद्रपूर,7 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 7 नोव्हेम्बर रोजी 16786 झाली आहे. गेल्या 24 तासात 132 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 13843 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 2691 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 13843 …

Read More »

मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचे संकेत चंद्रपूर दि.6 नोव्हेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण पुर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही, येत्या काही दिवसात सणासुदीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिष्ठान व बाजाराच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षीत अंतर राखणे यासारख्या कोरोना प्रतिबंधंक उपाययोजनांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी व्यापारी वर्गाचे सहकार्य महत्वाचे असल्याने प्रत्येक दुकाणात …

Read More »

मानव पृथ्वीचा मालक नव्हे तर सेवक – विवेक भीमनवार : बहारच्या पक्षीसूची प्रकाशनाने पक्षीसप्ताहाची सुरुवात – वनविभागाचा सहभाग 

वर्धा – मानवाने आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना न जोपासता पर्यावरणातील वन्यजीव, पशू, पक्षी, कीटक, वनस्पती आणि निसर्गातील सर्व घटकांसोबत सहजीवनाचा विचार केला तरच पृथ्वीचे अस्तित्व आल्हाददायक राहील. स्वतःला पृथ्वीचा मालक न समजता सेवक समजले तर पर्यावरण टिकून राहील, असे उद्गार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पक्षीसप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. या कार्यक्रमात बहार नेचर फाउंडेशनद्वारे संपादित करण्यात आलेल्या जिल्हा पक्षी सूचीचे प्रकाशन भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले.  जिल्हाधिकारी …

Read More »