Breaking News

Recent Posts

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई ( प्रतिनिधी ) पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली. कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून …

Read More »

पक्षीसप्ताहात बहारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन* जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा पक्षीसूचीचे प्रकाशन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी – दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पक्षीसप्ताह साजरा केला जाणार असून जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे व वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ गुरुवार, दि. ५ रोजी जिल्हा पक्षी सूची प्रकाशनाने होणार असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या …

Read More »

उमेद कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

ग्रामसंघ, प्रभागसंघाच्या महिलांही होणार सहभागी चंद्रपूर, (दिनांक ०४) : लाखो महिलांच्या विरोधानंतरही केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाचे सरकारने खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात जिल्हयातील हजारो समुहांसोबत, प्रेरक व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी उदयापासून दिनांक 5 नोव्हेंबरपासून कामबंदचा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो महिलांचा आधार असलेल्या उमेद अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरापासून टप्याटप्याने खच्चीकरण केले. ग्रामीण महिलांना मिळणारा खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक …

Read More »