Breaking News

Recent Posts

वर्धा : जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू – आठवडी बाजार भरविण्यास मुभा

वर्धा, दि. 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार  निर्बंध कमी करण्याकरिता मिशन बिगीन अगेन बाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हरीओम मिशन अंतर्गत काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच आठवडी बाजार भरविण्यास मुभा असणार आहे.           सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग  संस्था 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.  तथापि …

Read More »

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानांची सर्वेक्षण करुन शेतक-यांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी. खासदार रामदास तडस

वर्धा: वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची मदत जाहीर न केल्याने शेतकरी पुर्णपणे उध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या प्रादुर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करुन शासनाने शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार रामदासजी तडस यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली, या सोबतच पिकविम्याची रक्कम …

Read More »

एमआयटी – सरपंच संसद वर्धा जिल्हा यांच्या शेतकरी हितार्थ केलेल्या प्रयत्नांना यश

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत मदत मिळेपर्यंत प्रयत्न करणार – निखिल कडू वर्धा जिल्हा समन्वयक वर्धा :- जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकावर चक्रभुंगा, खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावामुळे व मोझॅक, विषाणूजन्य रोग यामुळे सोयाबीन पिकाच्या झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी …

Read More »