Breaking News

Recent Posts

देशातील विरोधी पक्षाच्या सरकारांना त्रास देणें हा भाजपचा अजेंडा – अनंत गुढे

वर्धा : कालचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकीय वादाचा दिवस होता. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिह कोशारी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारच्या अजेंड्यावर काम केले. केंद्रातील भाजप सरकारचा हा प्रमुख अजेंडा आहे.की राज्यातील विरोधी सरकारांना सतत त्रास देणें, काम करू न देणे, कोणत्याही कारणावरून स्वतः च्या अधिकाराचा गैर मार्गाने वापर करून सतत राज्यात वाद निर्माण करणे हा प्रयत्न असतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे …

Read More »

वर्धा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी व्दारा निवेदन

वर्धा: देशात ओबीसी संख्या 52 टक्के पेक्षा जास्त आहे, परंतु ज्या प्रमाणात ओबीसी समाजाना सोई सुविधा उपलब्ध व्हायाला पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी समाजाला मिळाल्या नाही, भारत देशात विविध क्षेत्रातुन आपले अमुल्य योगदान देणा-या ओबीसीमधील सर्व येणा-या प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी समाजाची प्रमुख मागणी राहीली आहे की, देशामध्ये नियोजीत असलेल्या जनगणनेमध्ये  ओबीसी संवर्गांची जनगनना ही प्रामुख्याने जातीनिहाय …

Read More »

रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद कुमार यादव यांच्या सोबत खासदार रामदास तडस यांची नवी दिल्ली येथे कार्यालयीन भेट

वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर केली चर्चा वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध विषयांना अनुसरुन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. रामदास तडस यांनी रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (चेअरमन) श्री. विनोद कुमार यादव यांची रेल्वे भवन येथे भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा केली.       इंटरसिटी व पॅंसेजर पुर्ववत सुरु करणे, वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला गती देणे, रिध्दपूर येथे नविन …

Read More »