Breaking News

Recent Posts

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करणे नागरीकांच्या हाती — दिलीप उटाणे

महात्मा गांधी १५१ वी जयंती शताब्दी महोत्सव सांगता वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे . जो पर्यत नागरिक माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत आरोग्य तपासणीत योग्य …

Read More »

उमेदच्या 10 लाख महिला रस्त्यावर उतरणार; मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार

🔸 मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार   🔸 दिनांक 12 ऑक्टोबर ला राज्यातील 10 लाख महिला मुकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार   चंद्रपूर : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने  अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी  खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी …

Read More »

वर्धा: कोरोना दिलासादायक बातमी: जिल्ह्यात आज 40 कोरोनाबाधित, 116 कोरोनामुक्त तर 0 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.11 : आज 348 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 40 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा कुठल्याही रुग्णांंचा मृत्यू झाला नाही.आजची कोरोना संदर्भात आकडेवारी पाहता जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 161 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -160 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा …

Read More »