Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार पार , आज जिल्ह्यात 74 कोरोनाबाधित, 93 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.5 : आज 508 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 74 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा –पुरुष 72, 65 हिंगणघाट – पुरुष 63) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 143 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -142 तर इतर आजारामुळे …

Read More »

हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर  चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचाराचे वास्तव दडवू पाहणाऱ्या उत्तरप्रदेशातील योगी सरकारला विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनतेच्या दबावासमोर झुकावे लागते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या गावामध्ये जात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  यूपी पोलिसांच्या चौकशीवर …

Read More »

कोरोना आजाराने मयत झालेले वर्धा पोलीस घटकातील पोलीस व यांच्या वारसास पन्नास लाख रुपयाचा धनादेश प्रदान

वर्धा जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार श्री विलास शंकरराव बालपांडे यांचे दिनांक ०२.०९.२०२० रोजी कोरोना या आजाराने दुखद निधन झाले होते. कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. शहिद झालेल्या पोलीस कर्मचाÚयाच्या वारसांना त्यांचे …

Read More »